मराठी आरती संग्रह
मराठी आरती संग्रह
सर्व आरत्या एकाच ठिकाणी देणारे एकमेव सुंदर मराठी ऍप्प
मराठी आरती संग्रह हा सर्व देवांच्या व संतांच्या आरत्यांचा संग्रह आहे. गौरी-गणपती, नवरात्री इत्यादी सणांमध्ये हा आरत्यांचा संग्रह आपल्याला फार उपयुक्त आहे. जर तुम्ही रोज सकाळी ह्या आरत्यांचे वाचन केलेत तर तुमच्या आयुष्यात फारच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. सणासुदीच्या काळासाठी आणि रोज वाचन करण्यासाठी तर हा आरती संग्रह आपल्या मोबाइलमध्ये असायलाच हवा.
आरत्या:
* श्री गणपतीची आरती
* श्री शंकराची आरती
* श्री देवीची आरती
* श्री विठोबाची आरती
* श्री दत्ताची आरती
* कर्पूरगौरं करुणावतारं
* घालीन लोटांगण
* हरितालिकेची आरती
* श्री महालक्ष्मीची आरती
* श्री कृष्णाची आरती
* श्री ज्ञानदेवाची आरती
* श्री एकनाथांची आरती
* श्री नामदेवाची आरती
* श्री तुकारामांची आरती
मुख्य वैशिट्ये :-
* सर्व देवांच्या आणि संतांच्या आरत्या वाचण्याकरिता प्ले स्टोर मधील सर्वात सोपे ऍप्प
* गणपती, नवरात्री, दिवाळी, महाशिवरात्री ह्या सणासुदीच्या काळात तर अत्यंत उपयुक्त
* इंटरनेट/डेटा नसले तरी चालणारे.
* आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडविणारे ऍप्प